धुळे- शनिवारी आणखी तीन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. शुक्रवारी तब्बल २१ रूग्ण पॉजीटीव्ह आढळले होते. वायपुर येथील दोन रूग्णांचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत तर शिंदखेडा येथे एक बाधीत रूग्ण आढळला आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉजीटीव्ह रूग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आ
आणखी तीन रूग्ण पॉजीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 16:38 IST