शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

नगर-पुणे मार्गावर अपघात, धुळ्याचे तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:27 IST

पहाटेची घटना : उभ्या ट्रकवर स्कार्पिओ आदळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुण्याकडून नगरकडे जाणा-या मार्गावर जातेगाव फाट्याजवळ एमएच २२ एए ५२४ क्रमांकाचा ट्रक उभा होता़ या ट्रकवर एमएच १८ एजे ८४४३ क्रमांकाची स्कार्पिओ पाठीमागून येऊन जोरदार आदळली़ अपघाताची ही घटना पहाटेच्या सुमारास झाली़ या अपघातातील मयतांमध्ये ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (३०, रा़ फिरदोस नगर, धुळे), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (२०) आणि इरफान शयशोदोहा अन्सारी (२०) (दोन्ही रा़ मच्छीबाजार, धुळे) या तिघांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ तर अदनान निहाल अन्सारी (२१, रा़ तिरंगा चौक, धुळे) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते़ त्यानंतर अल्पावधीतच पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली़ अपघाताची माहिती धुळ्यात येताच फिरदोस नगर आणि मच्छीबाजार भागात शोककळा पसरली होती़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात