शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

50 हजाराचे मोबाईल लांबविणारे चोरटे गजाआड

By admin | Published: May 19, 2017 1:19 PM

चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांच्याकडून 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 19 -  दोन महिन्यांपूर्वी दाखल मोबाईल चोरी प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी धुळे शहरातील चार मोबाईल चोरटय़ांना ताब्यात घेतले आहेत़ त्यात दोन जण अल्पवयीन आहेत़ चौघांनी गुन्ह्याची कबूल दिली असून त्यांच्याकडून 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली.  चाळीसगाव रोड पोलीस ठाण्या 27 मार्च रोजी  मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता़ त्यात अज्ञात चोरटय़ांनी दुचाकीचा वापर करून एकाचा मोबाईल हिसकावून नेला होता़ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व डी़ एऩ खेडकर यांच्यासह पथकाने  संशयित अजय राजू वर्मा (रा़ धुळे), राहुल काशिनाथ शेलार (रा़ धुळे) व धुळ्य़ातीलच दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल़े त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ त्यांच्या कडून एकूण 50 हजार रूपये किंमतीचे 17 मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी  (क्ऱ एमएच 18 एडी 6145) जप्त करण्यात आली आह़े