शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

Crime: प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, धक्कादायक कारण आलं समोर

By देवेंद्र पाठक | Updated: March 3, 2023 14:11 IST

Crime News: शिरपूर तालुक्यातील तरडी येथे झालेल्या मुकेश राजाराम बारेला (३०) या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले

- देवेंद्र पाठक

धुळे - शिरपूर तालुक्यातील तरडी येथे झालेल्या मुकेश राजाराम बारेला (३०) या तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा लावण्यात थाळनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पत्नीसह चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मयत मुकेश बारेला याची पत्नी मंगला मुकेश बारेला (३०) हिने तिचा प्रियकर सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा (३०) याच्यासह त्याचे मित्र दिनेश उर्फ गोल्या वासुदेव कोळी (१९) जितू उर्फ टुंगऱ्या लकड्या पावरा (२०) यांची मदत घेऊन खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. मंगलाचा पहिला पती मुकेश बारेला असून तो तिच्या मुलांना सतत मारत असायचा. दोन वर्षापासून मंगला ही त्याच्यासोबत राहत नव्हती. मुलांना मारत असल्याचे तिला मुलांकडून समजल्यानंतर तिघांची मदत घेऊन मुकेश याचा खून केल्याचे तपासातून समोर आले. तिघांना गुजरात राज्यातील पोरबंदर आणि एकाला शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक ए. एस. आगरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, थाळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पथकाने कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारDhuleधुळे