शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात हद्दपारीत दहा गुंडांची मुजोरी थांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:05 IST

पोलीस प्रशासन : परवानगी नसताना सर्रास फिरणाºयांना केले जेरबंद, दाखविली तुरुंगाची हवा

ठळक मुद्देही कामगिरी संबंधित स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे राबविली आहे़सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वातोपरी प्रयत्न केले जातात़ त्याचाच एक भाग म्हणून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला जातो आणि त्याला मंजुरी देवून त्याची अंमलबजावणी केली जात असते़ मागील वर्षात २० ते २५ जणांच्या हद्दपारीचा पदिनू डॉन उर्फ दिनेश निंबा गायकवाड याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दारुसंदर्भातील गुन्हे दाखल झाल्याने त्याला स्थानबद्ध करण्यात आले़ त्याची रवानगी नाशिक कारागृहात झालेली आहे़  हद्दपार असूनही शहरात फिरणारे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यशवंत बागुल, मनोहर बैसाणे, सोनू पवार, मिलींद आवटे आणि आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्की महादेव परदेशी, भूपेंद्र अशोक मोरे, मनोज वाडीले, निरज उर्फ बंटी रमेश जोशी, वसीम जैनुद्दीन शेख, पव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : हद्दपार करुनही सर्रासपणे फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्यास धुळे पोलिसांनी सुरुवात केली आहे़ या महिना दीड महिन्याभरात १० जणांना शिताफीने पकडले़ दरम्यान, हद्दपार असूनही फिरणाºया गुंडांवर पोलिसांचा वॉच असल्याचे सांगण्यात आले़ या धडक मोहिमेमुळे गुंडांचे धाबे दणाणले आहे़पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी आपल्या स्तरावर त्रासदायक ठरणाºया काही गुंडांना धुळे शहराससह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे़ तरीदेखील काही गुंड हे सर्रासपणे शहरात फिरत असल्याचे समोर येत आहे़ या अनुषंगाने शहरात बिनधास्त फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिले होते़ त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे़ गुंडांना हद्दपार करण्याची मोहिम वेळोवेळी राबविण्यात येत असते़ काहींना ३ महिने, काहींना ६ महिने़ काहींना १ तर काहींना २ वर्षासाठी हद्दपार करण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार गुंडांना हद्दपार करण्यात आले़ तसे त्यांना लेखी आदेश देवून शहरात येण्यासाठी रितसर परवानगी घेण्याचे देखील सूचित करण्यात आले़ असे असूनही कोणाचीही मुलाईजा न बाळगता, भीती न ठेवता सर्रासपणे गुंड शहरात फिरत होते़ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी हद्दपारीत गुंडांना पुन्हा पकडून जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना दिलेल्या होत्या़ त्या सूचनांची अंमलबजावणी करत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांना गुंडांना जेरबंद करण्याचे आदेशित करण्यात आले़ त्यानुसार अंमलबजावणी देखील करण्यात सुरुवात झाली़ १० जणांना जेरबंद करण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा