शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील ट्रॅव्हल्स पॉर्इंटनजिक धार्मिक स्थळाजवळ तणावपुर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:56 IST

जेसीबीची तोडफोड : पोलिसांचा बंदोबस्त कायम, मंदिरात भजन सुरु

ठळक मुद्देपांझरा नदी किनारी मंदिर अतिक्रमणाचा वाद पेटलाशिवसेनेचे पदाधिकाºयांनी मांडला मंदिर परिसरात ठाणपोलिसांचा बंदोबस्त कायम, तणावपुर्ण शांतता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरानदी किनारी ट्रॅव्हल्स पॉर्इंटजवळ असलेल्या धार्मिक स्थळ हटविण्यासंदर्भात प्रशासकीय नियोजन केले़ माहिती मिळताच मंदिर परिसरात शिवसेनेने रात्री भजन आंदोलन सुरु केले़ जमाव रविवारी रात्री एकवटला होता़ जेसीबी मशिन फोडल्याने सोमवारी पहाटे तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ मंदिर परिसरात आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरातील पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमी रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहे़ त्यामुळे या रस्त्यांना अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे़ त्यानुसार सोमवारी पहाटे कालिका माता मंदिर जमिनदोस्त केले जाणार होते पोलीसांनी त्यादृष्टीने नियोजन केले होते़ धार्मिक स्थळावर सुरू असलेल्या कारवाईमुळे आमदार अनिल गोटे व शिवसेनेमध्ये वाद उद्भविला आहे़  त्यामुळे अशा परिस्थितीत कारवाईमुळे तणाव निर्माण होऊ नये, यासाठी  मध्यरात्रीच कारवाईला सुरूवात झाली होती़ अशी स्थिती एकीकडे असताना मंदिर परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती़ निर्माण होत असलेला तणाव लक्षात घेता सोमवारी पहाटे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता़ यातून जेसीबी फोडल्यामुळे तणाव अधिकच वाढला़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून सध्या या ठिकाणी तणावपुर्ण शांतता आहे़ अतिक्रमण काढण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस