शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळे हत्याकांडातील संशयितांना जळगावातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:10 IST

धुळे येथील रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव या पिता-पुत्राच्या हत्या प्रकरणातील संशयित ऋषीकेश वानखेडे (वय २२, रा.वानखेडे नगर, धुळे ) व वैभव पवार (वय २६, रा.देवपूर, धुळे) या दोघांना जळगावच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खोटे नगरातून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देजळगाव पोलिसांची कामगिरीखोटे नगरात मित्राच्या घरुन घेतले ताब्यातधुळे पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : धुळे येथील रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव या पिता-पुत्राच्या हत्या प्रकरणातील संशयित ऋषीकेश वानखेडे (वय २२, रा.वानखेडे नगर, धुळे ) व वैभव पवार (वय २६, रा.देवपूर, धुळे) या दोघांना जळगावच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खोटे नगरातून ताब्यात घेतले.धुळे येथे वानखेडे नगरात रोहीदास पाटील व मुलगा वैभव या दोघांवर शुक्रवारी सायंकाळी तलवार, चॉपर व धारदार शस्त्राने काही जणांनी हल्ला चढविला होता. दोघांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. यात एक कामगारही जखमी झाला होता. त्यामुळे मारेकऱ्यांविरुध्द धुळे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हल्लयानंतर दोन्ही संशयित फरार झाले होते.

टॅग्स :DhuleधुळेJalgaonजळगाव