शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

वादळी पावसाने पत्रे उडाली, वृक्ष कोसळले, वीजपुरवठा खंडीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:26 PM

उकाड्यापासून दिलासा : अर्धा तास बरसल्या जलधारा 

शिरपूर : तालुक्यातील पळासनेर व खंबाळे परिसरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजेचा झगमगटासह पावसाने अर्धातास जोरदार हजेरी लावली़ वादळामुळे काही दुकाने व घरांचे पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले़ या पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे नागरीकांना दिलासा़२ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पळासने, खंबाळे, आंबा, वरला परिसरात वादळी वारा, विजेचा झगमगटासह पावसाने अर्धातास जोरदार हजेरी लावली़ पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे़ पहिलाच पाऊस झाल्यामुळे गावातील मुले ओलेचिंब होत आनंद साजरा केला़ पळासनेर परिसरात वादळामुळे महामार्गावरील व गावातील टपरी, दुकाने व घरांची पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे त्या परिसरात वीजेची बत्ती देखील गुल झाली आहे़पळासनेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील लिंबाचे झाड वादळामुळे वीजेचा तारावर कोसळल्यामुळे सुदैवाने जीवीत हानी टळली़ विजेच्या तारा तुटल्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे़  शहरात देखील दुपारी ५ वाजेच्या सुमारास १०-१५ मिनीटे झिमझिम पावसाने हजेरी लावली़ मात्र अल्पसा पाऊस झाल्यामुळे उकाडा अधिक वाढला़*बभळाज परिसरातही पाऊसतालुक्यातील बभळाजसह परिसरातील तोंदे, तरडी, हिसाळे, अजनाड, होळनांथे आदी गावामध्ये जोरदार वाºयांसह हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचे बभळाजच्या वार्ताहराने कळविले. वादळी वाºयांमुळे  कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नसून गारवा पसरल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस अर्धवट स्वरुपाचा असल्याने उकाडा वाढणार आहे. *मशागतीला फायदा या पावसामुळे शेती मशागतीला फायदा होईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. दरम्यान दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पत्रे उडाली तर वृक्षही कोसळले. वीजपुरवठाही काही काळ खंडीत झाला होता. मात्र कर्मचाºयांनी तो सुरळीत केला. 

टॅग्स :Dhuleधुळे