शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

पाण्यासाठीची भटकंती थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 2:51 PM

मी धुळेकर : टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करा, निवेदनाद्वारे मागणी

धुळे : शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करण्यात यावे अशा मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली़शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळत्या व व्हॉल्व लिकेलव्दारे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ त्यामुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये ला आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात आहे़शहरातील होणाºया पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने काही प्रभागात नियमित तर काही प्रभागांकडे दुर्र्लक्ष करण्यात येते़ त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडते़ तर ग्रामीण भागात विहीरी, बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे़ त्यामुळे गुरासह नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ तरी नकाणे व डेडरगाव तलावातुन पाणी सोडण्यात यावे, शहरातील पाणीपुरवठ्याची नियोजन करावे, पाणीटंचाईग्रस्त गावांना टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जलवाहिनी, व्हॉल गळत्याच्या दुरूस्त्या करण्यात यावी, नागरिकांच्या पाणी प्र्श्न तत्काळ सोडविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे