शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

विद्यार्थ्यांसह शिक्षक, सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 6:58 PM

योगदिन : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्गदर्शनातून योगाचे महत्व केले अधोरेखीत 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात योग दिनाचे औचित्यसाधून विविध कार्यक्रम पार पडले़ योगाचे महत्वही अधोरेखीत करण्यात आले़ आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलशिरपूर- येथील आर.सी. पटेल शैक्षणिक संकुल व श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित शाखांतर्फे योग दिनानिमित्त हजारो विद्यार्थ्यांनी योगासने केलीत़ संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, तपन पटेल, राजगोपाल भंडारी, डॉ. उमेश शर्मा यांच्यासह नागरीक सहभागी होते. आर्ट आॅफ लिव्हींगचे योग गुरुशिक्षक जनकभाई पटेल, रीषा पटेल तसेच योग शिक्षक विकास पाटील, देविसिंग हजारी, डॉ.सुधीर भदाणे यांनी मार्गदर्शन केले. एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलदहिवद- दहिवद येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग दिन उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, भाग्यलक्ष्मी बाविस्कर, डॉ़ धीरज बाविस्कर, मानसी बाविस्कर, व्ही. एस. पाटील, तुषार शिवनकर, प्रेमनाथ महाजन, सविता तिवारी, एस.जे.बढे, श्रीराम कुºहेकर आदी उपस्थित होते़ कासारे बहुउद्देशीय विद्यालयकासारे- साक्री तालुक्यातील कासारे येथील बहुउद्देशीय विद्यालयात योग दिन साजरा झाला़ सुरेश पारख, मुख्याध्यापक के. डी. सोनवणे होते. क्रीडा शिक्षक विलास देसले, बाळकृष्ण तोरवणे, एम. ए. भामरे, ए. एन. देसले, एच. के. देसले, तुषार सोनवणे, एस. एस. देवरे, के. पी. देसले, आर एस भदाणे उपस्थित होते़ सी.डी. देवरे विद्यालयम्हसदी- साक्री तालुक्यातील म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. एस.डी. देवरे यांनी  योगासन आणि प्रात्यक्षिक करुन दाखविले. निकुंभे जि.प. शाळाकापडणे- धुळे तालुक्यातील निकुंभे येथील जि.प. शाळेत योग दिन साजरा करण्यात आला़ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शानाभाऊ पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी आपले विचार मांडले. मार्गदर्शक वसंत पानपाटील आणि जयश्री बोरसे यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमासाठी प्रतिभा देवरे, गोकुळ पाटील, सोनाली बोरसे, दिनेश राजभोज, स्मिता सराफ, सुहाग सोनवणे यांनी परिश्रम घेतले.रावल महाविद्यालयदोंडाईचा- येथील दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात  तहसीलदार सुदाम महाजन यांच्या प्रमुख उपस्थित आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एम पाटोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून  शिंदखेडा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे  अध्यक्ष  डी.एस. गिरासे,  सर्कल एम.एम.  शास्री, उपमुख्याध्यापक बी.एन. गिरासे, पर्यवेक्षक डी.जी. गिरासे  होते. योग शिक्षक भारत सिसोदिया, लक्ष्मीकांत खैरनार यांनी विविध प्रकारचे आसने, योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे आभार एम.बी. बाविस्कर यांनी मानले.निजामपूर जि.प. उर्दू शाळेत योग दिन 

 

टॅग्स :Dhuleधुळे