शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

साक्रीनजिक महामार्गावर शिवसेनेचा रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:54 PM

दुष्काळी जाहीर करा; शिवसेनेची मागणी

ठळक मुद्देनागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोकोदुष्काळ जाहीर करण्याची एकमुखी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : दुष्काळाची परिस्थिती असतांनाही साक्री तालुक्याला वगळण्यात आले आहे़ मात्र साक्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गावर शिवसेनेकडून गुरूवारी सकाळी रास्तारोको करण्यात आला़  शासनाने धुळे, शिंदखेडा व शिरपूर  तालुक्यांचा समावेश केला. मात्र, साक्री तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात नुकसान होऊनही या तालुक्यास वगळला़ दरम्यान, प्रशासनाने साक्री तालुक्याचा दुष्काळात समावेश न केल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय झाला आहे़ साक्री तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले़ यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, विशाल देसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते़

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना