शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

गोटे यांच्या १३ उमेदवारांना शिवसेनेने दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:59 IST

महापालिका निवडणुकीत मंगळवारी शिवसेनेने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला.

धुळे : महापालिका निवडणुकीत मंगळवारी शिवसेनेने आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला. याआधी आमदार गोटे यांनी सेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्याची एकप्रकारे परतफेडच सेनेने केली. दरम्यान, भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल रविवारपासून धुळ्यात तळ ठोकून आहेत. तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी रात्री धुळ्यात मुक्कामी दाखल झाले आहे.आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना रविवारी पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेडम्हणून शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीत सेनेने ४८ ठिकाणी तर लोकसंग्रामने ५९ ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. यापूर्वीच गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला मनसेने पाठिंबा दिलेला आहे.

टॅग्स :Anil Goteअनिल गोटे