शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

इंधन बिलाचे स्वतंत्र विवरण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:49 IST

महाराष्टÑ पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे :सातव्या वेतन आयोगातील वेतनात त्रुटी आहेत. तसेच शाळांना इंधन बिलाचे स्वतंत्र विवरण देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे धुळे गटविकास अधिकारी घोरपडे व गटशिक्षणाधिकारी पी.टी.शिंदे यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदना तालुकास्तरावरून जी. पी.एफ. स्लिप मिळावी, डीसीपीएसधारकांना दरवर्षी हिशोब मिळावा, जी.आय.एस.एल.मधील गृहकर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी, सातव्या वेतन आयोगातील संपूर्ण फरकाचे स्टेटमेंट मिळावे, मे महिन्याचे इंधनबील मानधन मिळावे, ३५४ रूपये अपघात विम्याची नोंद सर्व्हिस पुस्तकात घ्यावी, शाळास्तरावर येणारे अनुदान हे कोणते अनुदान आहे ते स्पष्टपणे नोंदवण्यात यावे यासाठी बँकांना पत्र द्यावे, दरमहा पगाराचे विवरण पत्र मिळावे यासह विविध मागण्यांचा यात समावेश होता. दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून सर्व प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत महाले, रूषिकेश कापडे, तालुकाध्यक्ष दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, कैलास सोनवणे, रमाकांत भामरे, हंसराज वाघ आदी उपस्थित होते.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण