शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

विद्यार्थीनींना मिळाले स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 5:56 PM

शिरपूर : आऱसी़पटेल महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील आर.सी.पटेल इस्टिट्यूट आॅफ फार्मसी एज्युकेशन व कवियत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यर्थिनींसाठी  स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा  घेण्यात आली. या  कार्यशाळेस   विद्यापीठाच्या युवतीसभा अंतर्गत विद्यार्थी विकास मंच यांचे अनुदान प्राप्त झाले  होते.कार्यशाळेचे  उद्घाटन जिल्हा विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एच.एम. शेख यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी डीवायएसपी संदीप गावीत, प्राचार्य डॉ.संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेड़कर, महिला मंच प्रमुख डॉ.पद्मजा आगरकर, समन्वयिका डॉ.योगिता अग्रवाल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.अनिल टाटीया, प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे आदी उपस्थित होते़ कार्यशाळेत ७५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला़  याप्रसंगी स्वयंसिद्धा नाशिक विभागाचे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, राज्य स्वयंसिध्दा नियंत्रक प्राजक्ता सोनवणे, दीपक शिरसाठ, सूर्यकांत अहिरे, जयराज भारुडे यांनी प्रशिक्षणात आत्मविश्वासाने स्वत:चे संरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले़ तसेच आपल्याजवळील वस्तूंचा जसे पर्स, पाण्याची बाटली, ओढणी, हेअर पिन यांचा उपयोग करून स्वत:चा बचाव कसा करावा याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रा.एच.एम.शेख यांनी कार्यशाळे दरम्यान महाविद्यालयास भेट देऊन कार्यशाळेतील विदयार्थीनींचे प्रात्यक्षिके बघितले. सहभागी विद्यार्थिनींना प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. विद्यार्थिनींनी आत्मविश्वास वाढून न घाबरता अचानक येणाºया संकटाचा कोणत्याही सामना करू शकतो  असे त्यांच्या  मनोगतातून व्यक्त केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई  पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल  भंडारी, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, प्राचार्य डॉ. एस.जे.सुराणा व उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांचे अनमोल सहकार्य लाभले़ सुत्रसंचालन प्रा़स्रेहल भावसार यांनी केले़.

टॅग्स :Dhuleधुळे