शहरं
Join us  
Trending Stories
1
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
2
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
3
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
4
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
5
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
6
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
7
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; आतापर्यंत ११ जण ठार, ३३ जखमी!
8
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
9
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
10
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
11
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
12
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
13
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
14
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
15
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
16
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
17
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
18
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

साक्रीचे पंचायत समिती सदस्य अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:00 IST

वासदरे घाटात दुचाकीला कारने धडक दिल्याने झाला अपघात

ठळक मुद्देअपघातात साक्री पंचायत समितीचे सदस्य पी.एच. पवार ठारपवार मूळचे कासारे येथील रहिवासीसाक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य

आॅनलाईन लोकमतधुळे, दि.२३ :कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात छडवेल येथील नूतन माध्यमिक शाळेचे शिक्षक व साक्री पंचायत समितीचे सदस्य पी.एच. पवार (५३) हे ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजता निजामपूर परिसरात वासदरे घाटात घडली.पवार गुरुवारी सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १८-एस.९२८९) छडवेल येथे जात होते. वाटेत निजामपूर भागातील वासदरे घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाºया कारने (क्र. जी.जे.५- २५०३) जोरदार धडक दिली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना साक्री रूग्णालयात नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते साक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य होते. पवार हे मूळचे कासारे येथील रहिवासी होते. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू