शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

साक्री शहर टॅंकरमुक्त; ४० वर्षाची पाणीटंचाई दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 23:15 IST

शहरात ठिक-ठिकाणी बोअरवेल केल्याने पाणीटंचाई दूर झाली असून साक्री शहर टँकर मुक्त झाले आहे.

साक्री शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरात वेगवेगळ्या सहा जागांवर बोअरवेल घेण्यात आले आहेत. माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून हे बोअरवेल घेण्यात आले आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ११ मध्ये बोअरवेलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात ठिक-ठिकाणी बोअरवेल केल्याने पाणीटंचाई दूर झाली असून साक्री शहर टँकर मुक्त झाले आहे.

यापूर्वीही  आमदार अमरीशभाई पटेल यांनी स्वखर्चातून साक्री  शहरात बारा ठिकाणी बोअरवेल करून दिले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरीशभाई पटेल यांनी अजून सहा ठिकाणी बोअरवेल करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये आदिवासी वस्ती असून, आदिवासी बांधवांना पाहण्यासाठी वन वन भटकावे लागत होते. याच ठिकाणी अगोदर एक बोअरवेल घेण्यात आला आहे. त्यानंतर हा दुसरा बोअरवेलचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळेस उपनगराध्यक्ष तथा गटनेते बापूसाहेब गीते पाणीपुरवठा सभापती रेखा आबा सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले, उषाताई अनिल पवार, नगरसेवक दीपक वाघ पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, महिरचे सरपंच रमेश सरग, महेंद्र देसले, हर्षल  बिरारीस, विजय भोसले सामाजिक कार्यकर्ते रंगा भवरे, अतुल दहिते, माजी नगरसेवक गणेश भिल, सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी, अनुराग सोनवणे, सौरभ भोसले, शेखर भिल उपस्थित होते. 

टॅग्स :WaterपाणीDhuleधुळे