शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

पुतळा विटंबना प्रकरणी गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:43 PM

जेएनयूमधील प्रकरण : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

धुळे : जेएनयू विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणातील संशयितांवर कारवाई करत असतानाच त्यांना विद्यापीठातूनही निलंबित करा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवाराबाहेर शुक्रवारी निदर्शने केली़ गेल्या ७० वर्र्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक विषयात योगदान देणाºया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज अद्याप सुरु आहे़ गुरुवारी जेएनयू विद्यापीठात युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची कोणीतरी विटंबना केल्याची घटना घडली आहे़ पुतळ्याची विटंबना करणाºयामध्ये काही देशद्रोही समाजकंटकांचा समावेश आहे़ या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा़ संबंधितांचा शोध घेऊन त्यांना विद्यापीठ      परिसरातून निलंबित करण्यात यावे़ तसेच या घटनेमागील सूत्रधार असणाºया अधिकाºयांवर देखील लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी़ अशी मागणी अखिल विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे़ अन्यथा, विद्यार्थी परिषदेच्यावतीने या विषयावर देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आणि त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे़ प्रशासनाला निवेदन सादर करताना निलेश गिळे, अमोल मराठे, विजय पंचारिया, आदिनाथ कोठावदे, प्रसाद महाले, अजय वाघ, स्वप्निल पाटील, गंगाधर कोलमवार, शुभम देव आदी सहभागी होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे