शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

महामार्गांची त्वरीत दुरूस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:25 IST

ट्रकमालकांची मागणी : वाहने नादुरूस्त, चालक-वाहक बेजार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई - आग्रा आणि सुरत - नागपूर या महामार्गांची त्वरीत दुरुस्ती करावी, अशी मागणी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समिती धुळे यांनी मंगळवारी केली़जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की एका दिवसात एका निश्चित ठिकाणी पोहोचणाºया वाहनाला दोन ते तीन दिवस लागत आहेत़ रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे वाहने देखील नादुरूस्त होत आहेत़ तसेच मालवाहू अवजड वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे ट्रकमधील मालाचे नुकसान होत असून ट्रकचालक आणि क्लिनर देखील जखमी होत आहेत़ शिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे़ त्यामुळे रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचे सेके्रटरी मनोज राघवन, धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर चौधरी, खान्देश ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासह ट्रकमालक आणि चालकांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे