शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कराराने दिलेल्या १५ भूखंडांची माहीती प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:12 IST

महापालिका : वर्षभरापासून चालढकल, कोट्यावधींच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष

धुळे : महापालिकेकडून करार तत्वावर देण्यात आलेले १५४ भूखंड ताब्यात घेण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर महापौर चंद्रकांत सोनार यांनी या भूखंडांची माहिती सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते़ त्यानुसार आतापर्यत १५ भुखंडाची माहीती प्राप्त झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासुन मनपा मालकीचे कराराने देण्यात आलेले १५४ भूखंड ताब्यात घेण्याबाबत कार्यवाहीचे आदेश असतांनाही त्याबाबत प्रशासनाकडून चालढकल सुरू होती़ त्यामुळे संबंधित जागांचे मुल्यांकन देखील अद्याप होऊ शकलेले नाही़ शहरात महापालिकेचे कोट्यावधी रूपयांचे मोकळे भूखंड विविध संस्था, संघटनांना करार तत्वावर देण्यात आले आहेत़ त्यापैकी बहूतांश भूखंडांच्या कराराची मुदत संपली असून त्यानंतरही मनपाने भूखंड ताब्यात घेण्याची करण्यात आलेली नव्हती़ भूखंडधारकांना वकीलामार्फत नोटीसा देण्यात आलेल्या होत्या़१५ भुखंडाची माहीती प्राप्तयासंदर्भात महापौर चंद्रकांत सोनार यांनी गुरूवारी नगररचना विभागाच्या अधिकऱ्यांची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या होत्या़ यावेळी तत्काळ कराराने दिलेल्या भूखंडाची यादी सादर करण्याचे निर्देश महापौर सोनार यांनी दिले होते़करार संपलेले व नजीकच्या काळात करार संपणार असलेल्या भूखंडांची माहितीही सादर करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आली होती़ त्यानुसार शहरातील भुखंडाची माहीती घेतली जात आहे़ दरम्यान विभागाकडे करार संपलेले भुखंड, व इतर १५ भुखंडाची माहीती प्रात्त झाली आहे़ तर इतर भुखंडाची माहीती घेतली जात असल्याची माहीती सुत्रांनी दिली़मनपाचा तीस वर्षांचा करारनगरपालिका असताना संबंधित भूखंड केवळ स्थायी समितीत ठराव करून तीस वर्षांच्या कराराने देण्यात आले होते़ सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह व्यवसायासाठी नाममात्र भाडे आकारून देण्यात आलेले हे भूखंड करार संपूनही ताब्यात घेण्यात आलेले नाही़त्यामुळे बहूतांश भूखंडांवर मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत़ तर काही भूखंडांवर अपार्टमेंट उभारून फ्लॅटची विक्री झाली आहे़जाागंची परस्पर विक्रीशहरातील कराराने दिलेल्या जागा आजच्या परिस्थितीत अत्यंत गजबजलेल्या वस्तीत तसेच मोक्याच्या जागी असून काही जागांवर प्लॉट पाडून, इमारती बांधूनही त्या परस्पर विकण्यात आल्या आहेत़ त्यामुळे अशा जागामालकांकडून संबंधित जागांची आजच्या दरानुसार किंमत वसूल केली जाणार आहे़ आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनपाची मालमत्ता किती हे समोर येणार आहे़ मनपाचे दवाखाने, शाळांच्या जागांचीदेखील तपासणी व मोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप कार्यवाही झालेली दिसुन येते नाही़

टॅग्स :Dhuleधुळे