शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

मानाच्या गणपतीची पालखीतून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:33 PM

धुळे : घरोघरी काढल्या रांगोळ्या, महिलांनी केली आरती

धुळे : शहरातील मानाचा खुनी गणपतीची पालखीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांची गर्दी झालेली होती. जुना आग्रारोडवरून मूर्ती खरेदी केल्यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. पालखीच्या अग्रभागी टाळ-मृदुंगधारी होते. प्रत्येकाने कपाळी बुक्का लावलेला होता.  भजन म्हणत ही पालखी मिरवणूक जुन्या आग्रारोडने फुलवाला चौक, गांधी चौक मार्गे जुने धुळे भागात नेण्यात आली. त्याठिकाणी  मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. दरम्यान गणपतीची मिरवणूक येण्यापूर्वी भोईवाडा, जुन्या धुळ्यात प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांनी गणरायाची आरती केली. या पालखी मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.धुळ्यातील मानाच्या गणपती मंदिराला अनेक वर्षांची परंपरा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे