शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

तंबीनंतर कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:31 IST

अतिक्रमण : रस्त्यावरील व्यावसायिकांचे साहित्य केले जप्तलोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यासह व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमन केले आहे़ त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो़ यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याचे साहित्य सोमवारी महापालिका अतिक्रमन निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमा केले़आग्रारोड, पारोळारोड, कराचीवाला खुंट, पाचकंदील ऐशी फुटीरोड अशा चौकात फेरीवाल्यांनी जागा अडविली आहे़ त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावरून चालणाºयांना देखील जागा नसते़ वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी आमदार डॉ़ शाह यांनी दिलेल्या आदेशाचे मनपाकडून पालन केले जात आहे़ सोमवारी दुसºया दिवसाची कारवाई अग्रसेन पुतळा, आग्रारोड परिसरात कारवाई करण्यात आली तर पारोळा रोडवरील गोपाल टी समोर रस्त्यावर अतिक्रमन करून व्यवसाय करणाºया व्यवसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले़ तर वडजाई गावात अतिक्रमन करून बांधकाम सुरू असल्याची तक्रारीनुसार बांधकाम बंद करण्यात आले़ ही कारवाई अतिक्रमन निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव, भुषण जगदाळे, युवराज खरात, प्रविण पाटील आदींनी केली

टॅग्स :Dhuleधुळे