शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी सादर केले नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:00 IST

माध्यमिक शिक्षा अभियान, कार्यशाळेत २५० शिक्षकांचा सहभाग

ठळक मुद्देराष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत कार्यशाळातज्ज्ञ शिक्षकांनी केले मार्गदर्शन३२ शिक्षकांनी केले विषयाचे सादरीकरण

आॅनलाइन लोकमतधुळे : राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा शैक्षणिक सातत्यपूर्ण व विकास संस्था धुळे येथे शुक्रवारी सकाळी १० ते ५ यावेळेत झाली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २५० शिक्षकांनी सहभाग घेतला होता.दरम्यान यावेळी शिक्षकांनी इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयातील नवीन संकल्पनांविषयी सादरीकरण केले. त्यात इंग्रजीविषयात  स्वाती पाटील, विज्ञानमध्ये जे. डी. भदाणे व गणितात  के.एम. बच्छाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. विद्या पाटील म्हणाल्या, वर्गातील विद्यार्थी प्रगत होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रम साहित्याचा वापर करावा. या कार्यशाळेत इंग्रजी, गणित  व विज्ञान या विषयाबद्दल तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील काही शिक्षक अनेक नवीन उपक्रम राबवितात. त्यांना व्यासपीठ उपलब्ध होवून त्याचा जिल्ह्यात प्रसार व्हावा हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.या अंतर्गत गणित विषयाच्या १२, विज्ञान व इंग्रजीच्या प्रत्येकी १०-१० शिक्षकांनी आपापल्या विषयाचे  सादरीकरण केले. परीक्षक म्हणून आर.एस.देवरे, जे.बी. भामरे, बी. बी. पाटील, महाजन यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा समन्वयक पी. झेड. कुवर उपस्थित होते. विजय गायकवाड, भारती बेलन, प्रतिभा भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली.विजेत्यांचा गौरवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी शिक्षकांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेण्टेशनद्वारे आपल्या विषयांचे सादरीकरण केले. यात इंग्रजी विषयात प्रथम स्वाती पाटील, द्वितीय वनमाला साळुंखे, तृतीय महेंद्र भामरे. विज्ञानात प्रथम जे.डी. भदाणे (शिंदखेडा), द्वितीय दिलीप पाटील (पाडळसे), तृतीय शे. गुलाम मुस्तफा (पिंपळनेर). गणितात प्रथम के.एस. बच्छाव (साक्री), द्वितीय शीतल पाटील (शिरपूर), तृतीय क्रमांक पी.आर. पाटील (शिंदखेडा) यांनी मिळविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले. 

 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक