शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पूर्ववैमनस्यातून वाद, परस्पर विरोधी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 21:44 IST

राऊळवाडीतील घटना : तणावाची स्थिती

ठळक मुद्देचितोड रोडवरील राऊळवाडीत घटनापरस्परविरोधी फिर्यादीमुळे गुन्हा दाखलपरिसरात तणावपुर्ण वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला़ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने धुळे शहर पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली़ ही घटना शनिवारी घडली़ यावेळेस काही काळ परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ एका गटातील सतिष विजय इंगवले (२४, रा़ राऊळवाडी, चितोडरोड, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढून राऊळवाडी चितोड रोड येथे राहणारे राजेंद्र माणिक सुपनर यांनी वाद निर्माण केला़ शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली़ दमदाटीही केली़ ही घटना चितोड नाका चौकात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ भरदुपारी अचानक अशा प्रकारची हाणामारीची घटना घडल्यामुळे या भागात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ दुसºया गटातील ईशा मनोज सुपनर या युवतीने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, न्यायालयात दाखल केलेले प्रकरण मागे घ्या या कारणावरुन सतिष इंगवले आणि त्यांची आई या दोघांनी शिवीगाळ करत दमदाटी केली़ ही घटना राऊळवाडी भागात घरासमोर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली़ अचानक झालेल्या वादविवादामुळे या भागात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी शनिवारी सायंकाळी सतिष इंगवले यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा