शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दोघा हद्दपार गुंडांना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:45 IST

शहर पोलिस : गोपनीय शाखेची कामगिरी

ठळक मुद्देहद्दपार असूनही शहरात फिरणाºया दोन गुंडांना केले जेरबंदधुळे शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेची कामगिरीअन्य हद्दपारीत गुंडांकडेही पोलिसांचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोन वर्षासाठी हद्दपार केलेले मिलींद आवटे आणि यशवंत सुरेश बागुल यांना शहरात फिरताना शहर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले़ दरम्यान, अन्य हद्दपार केलेल्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचा ‘वॉच’ आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी आपल्या स्तरावर त्रासदायक ठरणाºया काही गुंडांना धुळे शहराससह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे़ तरी देखील काही गुंड हे सर्रासपणे शहरात फिरत असल्याचे समोर येत आहे़ या अनुषंगाने शहरात बिनधास्त फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिले होते़ त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे़ शहरातील शासकीय दूध डेअरीजवळील भोलेबाबा नगरात राहणारा मिलींद राजेंद्र आवटे (२८) आणि साक्री रोडवरील मिलींद सोसायटीत राहणारा यशवंत सुरेश बागुल (३५) या दोघांना दोन वर्षासाठी शहरासह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केले होते़ हद्दपार केलेले हे दोघे शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सापळा लावण्यात आला़ मिलींद आवटेला स्टेशनरोड भागातून तर यशवंत बागुल याला साक्री रोड भागातून ताब्यात घेतले़ मिलींद आवटे प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल किरण जगताप तर यशवंत बागुल प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे करीत आहेत़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नाना आखाडे, हिरालाल बैरागी, मिलींद सोनवणे, किरण जगताप, दिनेश शिंदे, पंकज खैरमोडे, संदिप पाटील, योगेश चव्हाण, संजय जाधव, प्रल्हाद वाघ, मुक्तार मन्सुरी या पथकाने ही कारवाई केली़ दोघांच्या मुसक्या आवळल्या़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा