शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

गावठी पिस्तूल, काडतूससह एकाच्या मुसक्या आवळल्या

By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2024 22:13 IST

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

देवेंद्र पाठक, धुळे : गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूससह एकाच्या मुसक्या आवळण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. शकील शेख सलीम ऊर्फ शकील सेंधवा (वय ४१) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शहरातील वडजाई रोडवरील बीएसएनएल ऑफिसजवळ एक जण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पथकाने धाव घेत सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २५ हजारांचा गावठी पिस्तूल, १२ हजारांचे ४ जिवंत काडतूस असा ऐवज मिळून आला. पोलिसांनी शकील शेख सलीम ऊर्फ शकील सेंधवा (वय ४१, रा. वडजाई रोड, डे स्कूलजवळ, धुळे) याला अटक केली. पोलिस कर्मचारी विनोद पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक