शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ९ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 22:29 IST

चार रूग्णांचा मृत्यू झाला.

धुळे : जिल्ह्यातील आणखी ११३ रूग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ९ हजारावर पोहोचली आहे. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला.बुधवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ६७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यत धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९०१३ इतकी झाली आहे. त्यात जिल्हा रुग्णालय धुळे येथील २४६ अहवालांपैकी ४३ अहवाल धुळे - जिल्ह्यातील आणखी ११३ रूग्णांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. तसेच चार रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमंध्ये धुळे शहरातील देवपूर परिसरातील ५६ आणि ६५ वर्षाचे दोन पुरुष आणि ८२ वर्षाची भावसार कॉलनीतील महिलेचा मृत्यू झाला. तर शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील ६० वर्षाची महिला तर साक्री तालुक्यातील गोराडे येथील ७२ वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.बुधवारी जिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरवर २४६ पैकी ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात रामचंद्र नगर १, वाडीभोकर १, धनाई पुनाई कॉलनी २, जुने धुळे १, वरखेडी १, भगवतीनगर १, राजसारथी कॉलनी गोंदूर रोड ३, श्रीराम कॉलनी १, मोहाडी १, उमरगा शिंदखेडा १, पिंपळनेर १, शिवशक्ती कॉलनी चितोड रोड २, परसुळे शिंदखेडा १, बाबरे १,गल्ली नंबर दोन १, धुळे इतर १, पद्मनाभ नगर १, सुभाष नगर जुने धुळे १, शिरुड १, चिचखेडा २, तेली गल्ली १, नागसेन नगर १, चाळीसगाव रोड १, शिवतारानगर साक्री रोड २, प्रमोद नगर सेक्टर नंबर दोन १, फागणे १, कापडणे १, पिळोदा शिरपुर १, सोनगीर १, कुंडाणे वरखेडी २, मिशन कंपाउंड १, आर्वी १, अंचाळ तांडा १, ५०० क्वॉर्टर १, कुसुंबा १, साक्री रोड १ रुग्ण आढळला.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १०४ अहवालांपैकी २० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात नारायण नगर १, पित्रेश्वर कॉलनी २, वरवाडे १, मयूर कॉलनी १, गुजराती गल्ली १, रसिकलाल नगर १, शिरपूर इतर ३, गरताड १, शिंगावे १, करवंद १, भाटपुरा ३, टेकवाडे १,अर्थे २, नरडाणा १ रुग्ण आढळलाभाडणे साक्री कोविड सेंटर मधील २६ अहवालांपैकी पिंपळनेर नाना चौक १ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ७२ अहवालांपैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात स्नेहनगर १, श्रीनाथ नगर ५, सर्वोदय कॉलनी १, गुलमोहर कॉलनी १, इंद्रप्रस्थ नगर १, वडजाई रोड १, सत्यसाईबाबा नगर १, सुभाष नगर १, सुदर्शन कॉलनी २, मधुकर भगवान नगर १, गवळे नगर १, जगदंबा सोसायटी १, प्रमोद नगर १ आणिजुने धुळे परिसरात १ रुग्ण आढळला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिरपूर १, धुळे १ आणि मुकटी येथे एक रुग्ण आढळून आला.खाजगी लॅब मधील ७१ अहवालापैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात माधव कॉलनी १, चितोड रोड १, मोहाडी १, अनमोल नगर ३, जे बी रोड १, मालेगाव रोड १, स्वामी नारायण सोसायटी १, लोकरे नगर १, गुरुनानक सोसायटी २, नोमानी क्लिनिक १, स्नेहनगर १, गणेश नगर २, मयुर कॉलनी १, मयुर नगर १, सुभाष नगर १, भिडे बाग १, वेल्हाणे ३, वालखेडा १, भिरडाणे १, कळमसरे १, बोधगाव धामणगाव १ रुग्ण आढळला.

टॅग्स :Dhuleधुळे