शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसूर बँक चोरी प्रकरणात धुळ्याचा संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:15 IST

दोन कारही जप्त : धुळे एलसीबीची मिळाली मदत

ठळक मुद्देकर्नाटक राज्यातील चोरीत धुळ्यात धागेदोरेएकाला घेतले चौकशीकामी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील बँकेत सोने लुटून नेल्याची घटना घडली होती़ यात तेथील पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे़ त्याच्या चौकशीतून कर्नाटक पोलिसांचे पथक धुळ्यात आले आणि एका संशयिताला ताब्यात घेतले़ ही घटना मंगळवार २ आॅक्टोबर रोजी रात्री घडली़ यात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाची याकामी मोठी मदत मिळाली आहे़  कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे बँक आॅफ कर्नाटक आहे़ या बँकेत चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली होती़ लुटून नेलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४ कोटींच्या आसपास होती़ तेथील पोलिसांनी शोध घेऊन एकाला संशयावरुन ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता महाराष्ट्रातील धुळ्यात त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आणि त्यात रशीद शेख शफिक (रा़ अंबिकानगर, धुळे) याचे नाव समोर आले़ मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हैसूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे १ अधिकारी आणि ३ कर्मचाºयांचे विशेष पथक धुळ्यात आले़ त्यांनी ही माहिती धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली आणि त्यांच्याकडे मदत मागितली़ त्यानुसार प्रकरण समजून घेत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुनील विंचुरकर, रफिक पठाण, गौतम सपकाळे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, राहुल सानप या पथकाने शहरातील अंबिका नगरातील त्या घराजवळ जावून सापळा लावला़ संशयित रशीद शेख शफिक याला त्याच्या घरातून मंगळवार २ आॅक्टोबर रोजी रात्री ताब्यात घेतले़ त्याच्याकडून एमएच १८ बीएच ४८८८ आणि एमएच २१ सी १९२४ अशा दोन कार देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत़ म्हैसूर येथील आलेल्या पोलिसांच्या पथकाने संशयित रशीद शेख शफिक याला तपासकामी ताब्यात घेतले आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी