शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधीं विरोधात जिंकू शकणार नाही...'; फवाद चौधरी यांच्या कौतुकानंतर, हिमंतांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

बोहरी समाजाने दिला बेटी पढाओचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:30 PM

शिरपूर : ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस शोभायात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरात बोहरी समाजाच्यावतीने ईद-ए-मिलाद निमित्त जुलूस शोभायात्रा काढून शांती व आमनचा संदेश देत बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला़शहरातील बोहरा समाजाकडून बोहरा मस्जिदपासून शोभायात्रा काढून जामा मस्जिद, आंबा बाजार, पाच कंदील, बोहरा मस्जिद पर्यंत ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस काडण्यात आला़ त्या जुलूसमध्ये मोहम्मद पैगंबरवर नात पठण करण्यात आला़ त्या जुलूसमध्ये बोहरा समाजाने  खूप काही शिकवणी दिल्या़ त्यामध्ये शांती व आमनचा संदेश दिला, बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी वाचवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश त्यांनी त्या जुलूसा दरम्यान लोकांपर्यंत पोहचविले़ बाहेरी समाजाचे शहराचे प्रेसिडेंट जनाब शेख, मुस्तफाभाई जळगाववाला, खोजेमाभाई कागलवाला, शेख मुतुर्जाभाई मालिक, मुल्ला अब्देअलीभाई, मुल्ला जुजरभाई, मुल्ला मोहसीनभाई, मुल्ला मुस्तफाभाई, मुतुर्जाभाई जामनेरवाला, मुस्तफाभाई आकोलावाला, हसनभाई सीहोरवाला, युसूफभाई जामनेरवाला, हातिमभाई आकोलावाला, मु.मुफद्दलभाई जलगांववाला, जुजरभाई सैफी, अदनानभाई बाबजी, जौहरभाई कपड़िया, अब्बासभाई नूरी, मोहम्मदभाई चिमढानावाला, मद्रसा नजमियाचे लहान मुलं-मुली, बुरहानी गार्ड्स, शबाबुल-ईदीज-झहाबी व संपूर्ण बोहरा समाज शोभायात्रेत सहभागी झाला होता़

टॅग्स :Dhuleधुळे