बैठकीचे अध्यक्षस्थानी कासारे तिळवण तेली समाज अध्यक्ष दीपक श्रावणराव चौधरी होते. बैठकीस रमेश दगडू चौधरी, राजेंद्र बळीराम चौधरी, जगन दौलतराव चौधरी, अनिल काशीनाथ चौधरी, अशोक नथ्थू चौधरी, अशोक दगडू चौधरी, सुरेश सुकलाल चौधरी, राजेंद्र गंगाराम चौधरी, भालचंद्र भाईदास चौधरी, अनिल रमेश चौधरी, दिलीप नामदेवराव चौधरी, विठ्ठल नामदेवराव चौधरी, किशोर मधुकरराव चौधरी, प्रदीप लक्ष्मणराव चौधरी, आनंद मधुकरराव चौधरी, किशोर आनंदराव चौधरी, बालू जयंतराव चौधरी, कृष्णराव तुकाराम चौधरी, उमेश पोपटराव चौधरी, नारायण सदाशिवराव चौधरी, जितेंद्र शेनपडू चौधरी, रावसाहेब संपतराव चौधरी, भाऊसाहेब संपतराव चौधरी, प्रकाश कृष्णराव चौधरी, श्यामकांत श्रावणराव चौधरी, पवन प्रकाशराव चौधरी, सतीश रमेश चौधरी, युवराज सदाशिवराव चौधरी, गोकुळ राजाराम चौधरी आणि जिल्हा तिळवण तेली समाजाचे पदाधिकारी मंडळी उपस्थित होते.
कासारे तैली समाजाचा ओबीसी आरक्षणाबाबत मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST