धुळे : शहरातील मालेगाव रोडवर रामवाडी परिसरात तिर्थकुमार शीतलकुमार जैन यांच्या मालकीचे मयूर मेडिकल दुकान आहे़ हे दुकान चोरट्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास फोडले़ यात १७ हजार रुपये रोख आणि मॉनिटर आणि सुमारे ११ हजाराचे अन्य साहित्य असा ऐवज लंपास केला आहे़ चोरीची ही घटना सकाळी उजेडात आली़
धुळ्यात मेडीकल दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 11:45 IST