शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पोलीस चौकीच्या मागेच मेडीकल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:55 IST

रोकडसह औषधे लंपास : पहाटेची घटना

धुळे : मील परिसरातील चितोड रोडवरील पोलीस चौकीच्या मागे असलेले मेडीकल दुकान चोरट्याने पहाटे फोडले़ ही बाब सकाळी उजेडात आली़ यात रोकडसह औषधांचा साठा लंपास करण्यात आला आहे़ दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात दोन चोरटे कैद झाले आहेत़ शहरातील वैभव नगरात राहणारे विनोद बाविस्कर यांचे चितोड रोडवरील पोलीस चौकीच्या मागील बाजुस प्रभा मेडीकल नावाचे मेडीकल दुकान आहे़ शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करुन ते घरी गेले़ शनिवारी सकाळी त्यांच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी दुकानात येऊन पाहीले असता चोरट्याने दुकानाचे शटर टॅमीने उचकवून आत प्रवेश करीत ७ ते ८ हजाराची रोकड, लॅपटॉप आणि काही प्रमाणात औषधांचा साठा लंपास केल्याचे उघडकीस आले़ चोरट्यांचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दोन अज्ञात चोरट्यांनी पहाटे ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही चोरी केल्याचे कॅमेरातील चित्रांवरुन समोर येत आहे़ त्यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता़ चोरट्यांच्या हालचालीवरुन ते माहितगार असल्याचे बोलले जात आहे़ चोरीच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ दरम्यान, ज्या मेडीकल दुकानात चोरी झाली ते दुकान पोलीस चौकीच्या मागेच आहे़ या ठिकाणी पोलीस नियुक्त असतात़ तरीही चोरट्यांनी दाखविलेली हिम्मत पाहता ही पोलीस चौकी शोभेची आहे का, असा सवाल संतप्त नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे़ शिवाय पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी