शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

धक्कादायक! मामानेच ४ वर्षीय भाच्याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून ठार मारले

By अतुल जोशी | Updated: December 6, 2023 14:12 IST

शहरातील फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन (वय २८) ही महिला आपल्या आई-वडिलांकडे गेली होती.

धुळे : भाचा सारखा रडत असल्याने मामाचे डोके दुखू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या मामाने आपल्या चार वर्षीय भाच्याला पाण्याच्या ड्रममध्ये बुडून ठार केल्याची ह्रदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी धुळे शहरातील फिरदोसनगर, रातराणी चौक येथे घडली. मोहंमद हाजिक एजात हुसेन (वय ४ वर्षे) असे मयत भाच्याचे नाव आहे. तर नुरूल अमीन नईम अहमद (वय २२, रा.रातराणी चौक,धुळे) असे आरोपी मामाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

शहरातील फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन (वय २८) ही महिला आपल्या आई-वडिलांकडे गेली होती. त्यावेळी मामा-भाचे खेळत होते. मात्र चार वर्षाचा मोहंमद हाजिक एजात हुसेन हा रडू लागल्याने, त्याचा त्रास नुरूल अमीन याला झाला. भाच्याच्या सारख्या रडण्यामुळे नुरूच अमीनचे डोके दुखायला लागले. संतापाच्या भरात त्याने मोहंमद हाजिक याला जवळच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून ठार मारले. याप्रकरणी मरीयम बी अजाज हुसेन हिने चाळीसगावरोड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नुरूल अमिन नईम अहमद (वय २२) याच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन करीत आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोरकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी भेट दिली.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस