शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
5
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
6
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
7
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
8
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
9
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
10
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
11
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
12
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
13
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
14
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
15
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
16
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
17
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
18
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
19
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
20
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण

धुळ्यात चोरट्यांनी लांबविले एटीएम मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:10 AM

मालेगाव रोड : लाखो रुपयांचा बँकेला फटका

ठळक मुद्देआयसीआयसीआय बँकेचे होते एटीएम मशिनलाखो रुपयांचा बसला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील रामवाडी परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने लांबविल्याची घटना पहाटे घडली आहे़ या मशिनमध्ये लाखो रुपये असल्याने बँकेला दिवाळीतच आर्थिक फटका बसला आहे़ शहरातील मालेगाव रोडवर लहान मोठे दवाखाने अधिक आहेत़ त्यामुळे विविध बँकांचे एटीएम मशिन कार्यरत आहेत़ त्यात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशिन चोरट्याने फोडले नसून लांबविले असल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे़ या एटीएम मशिनमध्ये शुक्रवारीच ५ लाखांची रक्कम टाकल्याची माहिती समोर येत आहे़ वाहनातून मशिन चोरुन नेत असताना सीसीटीव्हीत चित्रीकरण कैद झाले असून नवीन पिकअप व्हॅनमधून लांबविले आहे़ याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराच्या वायरी तोडलेल्या आढळून आलेल्या आहेत़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी