शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:36 PM

धुळे जिल्हा : दोन शेतकरी गंभीर, बंदोबस्त करण्याची मागणी

ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील नांदवन शिवारातील घटनाबिबट्याच्या हल्यात दोन शेतकरी जखमीबिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : साक्री तालुक्यातील नांदवन शिवारात बिबट्याने केलेल्या हल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ बिबट्याचा बंदोबस्त प्रशासनाने कराव अशी मागणी कासारेचे सरपंच विशाल देसले यांनी केली आहे़ नितीन तानाजी देसले (रा़ कासारे ता़ साक्री) व शेतमजूर रतीलाल यादव सोनवणे (रा़ त्रिशूलपाडा ता़ साक्री) हे दोन्ही शेतात गहू कापत असताना बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. यात दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. घटना लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी ग्रामस्थ धावून आले़ त्यांना लागलीच साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ दरम्यान, साक्री तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनवभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कासारेचे सरपंच विशाल देसले आणि ग्रामस्थांनी केलेली आहे.