शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातून चोरीला गेलेले संगणक एलसीबीने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:33 IST

कारवाई : साक्री रोडवरुन संशयित ताब्यात

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचोरीच्या संगणकासह संशयित जेरबंदसाक्री रोडवरील सत्यसाईबाबा नगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्रेह नगरातील क्रिस्टल टेक्नॉलॉजीतून संगणकासह अन्य इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास झाले होते़ शहर पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता़ याप्रकरणी गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन मुद्देमालासह संशयित सागर प्रकाश शिरसाठ याला सोमवारी सायंकाळी उशिरा अटक केली़ शहरातील स्नेहनगरातील महापालिकेच्या जलतरण तलावजवळ असलेल्या खांडल विप्र भवनाजवळ क्रिस्टल टेक्नॉलॉजी नावाचे इन्स्टिट्युट आहे़ यात विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन परीक्षा घेतल्या जातात़ परिणामी संगणक, प्रिंटर यासह विविध संगणकाशी निगडीत साहित्य येथे आहे़ ४ मार्चच्या रात्रीतून संगणकासह इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लंपास केले होते़ सकाळी नेहमीप्रमाणे केंद्र उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली़ याप्रकरणी सुमीत सुभाष पाटील या तरुणाने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़गुन्ह्याचा तपास सुरु असताना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र कापुरे, वसंत पाटील, मायूस सोनवणे, गौतम सपकाळे, नितीन मोहने, सचिन गोमसाळे, विजय सोनवणे, पंडीत मोरे, प्रभाकर बैसाणे, आरीफ शेख, उमेश पवार, चेतन कंखरे यांनी कारवाई केली़ शहरातील साक्री रोडवर सत्यसाईबाबा नगरात राहणारा सागर प्रकाश शिरसाठ याच्या घरात सोमवारी सायंकाळी उशिरा या पथकाने धाड टाकली असता चोरीचा मुद्देमाल आढळून आला़ ६४ हजार रुपये किंमतीचे ५ संगणक, ३ नग मॉनिटर, सीपीयू, ८ हजार रुपये किंमतीचे इन्व्हटर, ५ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा एकूण ७७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला आहे़ यात संशयित सागर शिरसाठ यालाही अटक करण्यात आली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस