शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धुळे जिल्ह्यातील अमरावती धरणातून अखेरसोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देधरण भरल्याशिवाय पाणी सोडू न देण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला होताधरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने सोडले पाणी

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) : अमरावती मध्यम प्रकल्पाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने, धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने, या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले.अमरावती धरण शंभर टक्के भरल्याशिवाय एक थेंब देखील पाणी सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन करीत पाणी सोडण्यास विरोध केला होता. दरम्यान अमरावती प्रकल्पातील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत असल्याने, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता प्रशांत खैरनार, उपअभियंता जी.एम. शेख यांनी मंगळवारी सकाळी प्रकल्पावर येऊन पहाणी केली. सकाळी ९ वाजेपर्यंत या प्रकल्पात २२५.१५ मीटर जलसाठा होता. शासन निर्णयानुसार तो साठा १० सप्टेंबरपर्यंत २२४.४५ एवढाच ठेवावा लागणार आहे. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आणखी जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून १५ से.मी.ने दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, मालपूरचे ग्रा.प. सदस्य अरूण धनगर, बापू शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी, भूषण रावल, पोलीस पाटील बापू बागूल, जगदीश खंडेराय, सुरेश पाटील, मगन चौधरी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे