शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरासह तालुक्यात दगड भिरकाविल्याने बस नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:27 IST

तीन वेगवेगळ्या घटना : महामंडळाचे आर्थिक नुकसान, गुन्हा दाखल

ठळक मुद्देधुळ्यात दोन तर तालुक्यातील एका ठिकाणी घडली घटनाराज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नुकसानतिनही घटनांची पोलिसात झाली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात दोन ठिकाणी आणि तालुक्यातील गरताड शिवारात बसवर दगडफेकीच्या तीन घटना घडल्या़ यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे़ या घटनेत एका बसचा चालक जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ गरताड शिवारातील घटनाधुळे ते सोलापूर मार्गावर गरताड बारीत  धुळे तालुक्यातील बंद   सुतगिरणीजवळ बसवर दुचाकीने आलेल्या एकाने दगड भिरकाविला़ यात चाळीसगावहून धुळ्याकडे येणाºया एमएच २० बीएल ४०४२ या क्रमांकाच्या बसचा पुढील काच फुटला़ ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली़ यात बसचा चालक भूषण फकीरा बोईनीस (३२) यांच्या छातीला दगडाचा मार लागल्याने दुखापत झाली आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला भूषण बोईनीस यांनी फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला़ धुळ्यात घडल्या दोन घटनाशहरातील कालिका माता मंदिराजवळ शुक्रवारी १० सुमारास एकाने दगड भिरकाविला़ यात शिरपूर आगाराच्या एमएच २० पीएल २४९२ या क्रमांकाच्या बसचा मागील काच फुटल्याने नुकसान झाले़ याप्रकरणी बस चालक रामसिंग गुमानसिंग राऊळ (४२, रा़ करवंद ता़शिरपूर) यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तसेच शहरातील डॉ़ सुभाष भामरे यांच्या दवाखान्याजवळ रस्त्याचे काम सुरु आहे़ याठिकाणी एमएच ४० एक्यू ६१७५ या क्रमांकाची बस वळण घेत असताना तीन अनोळखी व्यक्तींकडून बसवर दगड भिरकाविण्यात आला़ यात बसचा मागील काच फुटला़ ही घटना रविवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी बसचालक गुलाब संतोष चेके (४९, रा़ सुरा जि़ बुलढाणा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा