शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जावाई, मुलीचा छळ इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:27 IST

पळासनेरची घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देपळासनेर येथील घटनाजावाई आणि मुलीकडून छळपोलिसात घटनेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुलीने प्रेम विवाह केल्यानंतर मुलगी आणि जावायाने तक्रारी करण्याच्या धमकी देत हिस्सा मागितल्यामुळे शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे राहणारे प्रकाश भरतसिंग गिरासे (४४) यांनी मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली़ शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे राहणाºया संगिता प्रकाश गिरासे (३९) या महिलेने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ संगिता हिची मुलगी रुबल हिने शिरपूर तालुक्यातील अमोदे येथील योगेश विठ्ठल गिरासे याच्याशी प्रेम विवाह केला़ विवाहानंतर योगेश आणि रुबल या दोघांनी प्रकाश भरतसिंग गिरासे यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागितले़ यासोबत त्यांनी हिस्साही मागितला़ प्रकाश गिरासे हे मुलगी रुबल आणि जावाई योगेश यांना दाद देत नव्हते़ त्यामुळे या दोघांनी खोट्या तक्रारी करण्याची धमकी दिली़ मुलगी आणि जावाई यांच्या छळाला कंटाळून प्रकाश गिरासे यांनी मंगळवारी सकाळी १० वाजेपुर्वी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ याप्रकरणी संगिता प्रकाश गिरासे या महिलेने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक वाय़ जे़ ढिकले करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा