शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात खोटी माहिती भरणाºया शिक्षकांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 15:39 IST

मागणी : जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या पदाधिका-यांनी घेतली सीईओंची भेट

ठळक मुद्देत्रिस्तरीय समिती स्थापन करायापूर्वीही खोटे माहिती सादर करणारे १६ शिक्षक आढळून आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये खोटी माहिती भरलेल्या शिक्षकांची त्रिस्तरीय समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समितीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याकडे निवेनादनाद्वारे केली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की २१ मे रोजी समन्वय समितीने दिलेल्या पत्रानुसार आपण कारवाई केली असून त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने १६ खोटी माहिती भरणारे शिक्षक आढळून आले होते. त्याला समन्वय समितीने आक्षेप घेतला असता, त्यानुसार जिल्ह्यात खोटी माहिती भरणारे ४७ शिक्षक आढळले तरीसुद्धा अजून काही शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारींशी संगनमत करून माहिती लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करून खोटी माहिती सादर करणाºया शिक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.  या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, बापू पारधी, जयश्री गावीत, रवींद्र खैरनार, संजय पोतदार, देवीदास महाले, भगवंत बोरसे, प्रमोद पाटील, शरद सूर्यवंशी, शिवानंद बैसाणे, अनिल तोरवणे, मिलिंद वसावे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकDhuleधुळे