शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बेकायदेशीरपणे गुरे नेणारे वाहन पकडले

By admin | Updated: May 31, 2017 12:12 IST

थाळनेर पोलिसांना कळवूनही ते घटनास्थळी एक तास उशिरा पोहचले.

ऑनलाइन लोकमतशिरपूर, जि. धुळे, दि. 30 - शिरपूर -चोपडा मार्गावरील भोरखेडा गावाजवळ बैल कत्तलीसाठी घेवून जाणा:या 3 वाहनांना गोरक्षकांनी पकडले.  या संदर्भात थाळनेर पोलिसांना कळवूनही ते घटनास्थळी एक तास उशिरा  पोहचले.   शिरपूर-चोपडा मार्गावरील भोरखेडा गावातील स्थानकाजवळ गोरक्षक प्रमुख शिवशंकर स्वामी, चेतन राजपूत, कोमल राजपूत, आधार राजपूत, मैथून गिरासे, सागर पाटील, जितेंद्र पाटील आदी बसलेले होते. शिरपूरकडून भरधाव वेगाने 3-4 वाहने आली व गतिरोधक असल्याने त्यांचा वेग कमी झाला. त्यावेळी गाडीत गुरे असल्याचा संशय गोरक्षकांना आल्याने त्यांनी लागलीच त्या वाहनचालकांना हटकले आणि वाहनात काय आहे? असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देवून वाहन सोडून पळ काढला़ त्यामुळे गोरक्षकांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची ताडपत्री बाजूला करून पाहिले असता त्यात अत्यंत निर्दयीपणे जनावरे कोंबलेली आढळून आली़ या संदर्भात  गोरक्षकांनी थाळनेर पोलिसात कळविल़े मात्र घटनास्थळापासून थाळनेर हे गांव अवघे 7-8 किमी अंतरावर असतांना देखील पोलिस तब्बल  तासाभरानंतर घटनास्थळी पोहचल़े गाडी क्रमांक एम़एच़18-एए-7749, एम़एच़20-सीटी-5315 व एम़एच़18-एम-3192 अशा तीन वाहनांमध्ये तब्बल 22-23 बैल निर्दयीपणे कोंबलेले होत़े सदर बैल ब:हाणपूरकडे घेवून जाणार असल्याचे सांगण्यात आल़े  यापूर्वी, दोन महिन्यापूर्वी देखील गोरक्षक समितीच्या पदाधिका:यांनी भोरखेडा गावाजवळ अनेक वाहने पकडली आहेत़ याशिवाय या मार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारे वाहने पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून होत आह़े त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.