शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

धुळ्यातील आयस्कॉन कार्यकारिणी सदस्यांचा झाला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:36 AM

उपक्रम : कौसल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघाने केले कार्यक्रमाचे आयोजन

आॅनलाइन लोकमतधुळे : अखिल भारतीय (आयस्कॉम) ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीवर निवडून आलेल्या ज्येष्ठांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कौसल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव मराठे होते. यावेळी अ.भा. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य व्ही.के. भदाणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ विकास समितीचे अध्यक्ष पी.एम.पाटोळे, नंदलाल अग्रवाल, डॉ. सुलभा कुंवर, प्रा.डॉ. उषा साळुंके, आबा पाटकरी, गुलाबराव पाटील, वासुदेव भदाणे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नंदलाल अग्रवाल यांनी आयस्कॉनचे कार्य, भूमिका, प्रशासकीय समिती याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव उषा नांद्रे यांनी तर आभार शकुंतला पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उल्का मोरे, मालती मराठे, लिला खैरनार, शोभा चौधरी, हेमलता घुगे, भारती पाटील, अर्चना अग्रवाल, चंद्रकला पाटील, मंगला वाघ, शोभा नाईक, पुष्पा पाटकरी, यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे