शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

गोवर, रूबेला लसीकरण मोहीम यशस्वी करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:11 IST

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : महाजन हायस्कूलसह कापडणे येथे आज मोहिमेचा शुभारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  गोवर मुक्त देश करण्यासाठी राज्यात गोवर रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे़    यासाठी प्रशासनाकडून अगंणवाडीसह जिल्हा परिषदेतील ९ ते १५ वयोगटातील  ६ लाख ४५ हजार ८८८ विद्यार्थ्यांना गोवर रूबेला लसी देण्याचे उदिष्टये देण्यात आले आहे़ पालकांनी या मोहीमेत सहभागी होवून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.बी.बी. माळी आदी उपस्थित होते. चार महिन्यापासून गोवर, रूबेला लसीकरणाबाबत जिल्हा परिषद, व जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागप्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़  २०२० पर्यंत भारत गोवर मुक्त होण्यासाठी राज्यात लसीकरणाचा मोहिम राबविण्यात येत आहे़ आतापर्यंत २० राज्यात यशस्वीपणे लसीकरण मोहीम राबण्यिात आली आहे़ त्यांनतर महाराष्ट्रात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे़  जनजागृती करण्यासाठी शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, आयएमए , बालरोग तंत्र संघटना, लायन्स क्लब, एनसीसी, समाज कल्याण विभाग, पंचायत राजविभागाची मदत घेण्यात येत आहे़  जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहीम पाच आठवडे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ४ हजार ९९४ सत्र घेतली जाणार आहे.  शहरासह  ग्रामीण भागातील ४ लाख ४१ हजार १४४ लाभाथी शाळेतील, तर अन्य शाळा बाह्य लाभार्थींना ही लस दिली जाणार आहे़ तर अन्य २ लाख ४ हजार ७४४ मुलांना  अंगणवाडी केंद्रात लस जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले़ जिल्ह्यात सात मोबाईल पथक कार्यरत करण्यातगोवर रूबेला लसीकरणापासून लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे़  दुर्गम भागातील आदिवासी पाडे व इतर वस्त्यांपर्यंत लसीकरण व्हावे या उद्दिष्टाने सात मोबाईल पथक कार्यरत करण्यात आले आहे. यासाठी रूग्णवाहिका, दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान प्रत्येक प्राथमिक आरोेग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणी लस दिली जाणार आहे़ जिल्हाधिकाºयांच्या कन्येला आज लसीकरण़़गोवर, रूबेला लसीकरण पालकांनी आपल्या मुलांना न केल्यास भाविष्यातील आजारांना मुलांना सामोरे जावे लागू शकते़ यासाठी गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उद्या मंगळवारी सकाळी ९ वाजता शहरातील देवपूर येथील महाराज हायस्कूल तर तालुक्यात कापडणे येथील आरोग्य केंद्रात केला जाणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वत: आपल्या कन्येला ही लस टोचून घेऊन या मोहीमेत अधिकाºयांसह सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले़  

टॅग्स :Dhuleधुळे