धुळे तालुक्यातील लामकानी येथील गोवर्धन डोंगराला आज सायंकाळी अचानक आग लागली़ आगीने रूद्र रूप धारण केल्याने सुमारे ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. तर या आगीत अनेक वन्यप्राणी मृत पडल्याचे वृत्त आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ धुळे येथुनअग्निशमन दलाची वाहन बोलवण्यात आले़ तोपर्यंत गावातील तरूनांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सायंकाळपर्यंत सुरू होत.
गोवर्धन डोंगराला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 19:02 IST