शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

‘जनता कफ्ूर्य’ला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:22 IST

म्हसदी : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी घेतला होता निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कफ्यूर्ला सलग तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेतील औषधांची दुकाने, रुग्णालये आणि दूध वितरण वगळता येथे १०० टक्के बंद पाळण्यात आला.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि प्रादुभार्वाला आळा बसावा म्हणून १४ रोजी सकाळी ग्रामपंचायतच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत १५ ते १७ सप्टेंबर असा सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या जनता कफ्यूर्ला १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गावातील कोणतेही वाहन रस्त्यावर आढळले नाही म्हणून येथील मुख्यरस्ता शुकशुकाट दिसत होता.पानटपरीसह सर्व दुकाने बंद असल्याने येथिल मुख्य चौक आणि बाजार पेठेत शुकशुकाट होता. बँका चालू होत्या. मात्र लोकांअभावी त्या ठिकाणी शांतता होती.अत्यावश्यक सेवा केवळ सुरू ठेवण्यात आलेल्या होत्या. दºयान १८ सप्टेंबर पासून शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस किराणा दुकान सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहतील.