शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हट्टी बुद्रुक येथून पकडला गावठी कट्टा, एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:28 IST

न्यायालयीन कोठडी : एक जण फरार

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि निजामपूर पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई महिंदळे गावातून एकास पकडलेफरार आरोपीचा शोध जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि निजामपूर पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत गावठी कट्टा बाळगण्याच्या संशयावरुन एकास शहरानजिक महिंदळे शिवारातून पकडले़ त्याची चौकशी केली असता हट्टी बुद्रुक ता़ साक्री येथून गावठी कट्टा लपविल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली़ शहरानजिक महिंदळे येथील संशयित संतोष सरदारसिंग पिंपळसे याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली़ याप्रकरणी संतोष पिंपळसे याला गावात जावून ताब्यात घेण्यात आले़ त्याच्याकडे पिस्टल मिळाली नाही़ त्याची चौकशी केली असता त्याने साक्री तालुक्यातील हट्टी बुदु्रक येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी पिस्टल लपवून ठेवली असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी ती पिस्टल जप्त केली आहे़ हट्टी येथील अमृत पावबा बोरसे हा संतोष पिंपळसे याचा मेहुणा आहे़ घटना घडल्यानंतर तो फरार झाला आहे़ निजामपूर पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला़ तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील करीत आहेत़ पिंपळसेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस