धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उद्यानात वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात आली. गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला होता. परंतु आता गवत कापल्यामुळे उद्यानातील वातावरण प्रसन्न आहे.
उद्यानाची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 22:51 IST