शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

धुळ्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 5:23 PM

आरोपींजवळून कारसह दोन तलवारी जप्त

ठळक मुद्देपोलिसांना कार संशयस्पदरित्या जातांना आढळलीगाडीच्या झडतीत तलवार, चाकू सापडलाचौघांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याजवळून कारसह दोन तलवारी, मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई आझादनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी १० रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केली.शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटे  पोलिसांनी पांढºया रंगाची कार (क्र. एमएच ०४-एएक्स ८५६२) संशयास्पदरित्या जातांना  आढळून आली. पोलिसांनी ही गाडी अडवून त्यातील चौघांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी    या कारची तपासणी केली असता, त्यात दोन तलवारी, स्कु्र ड्रायव्हर, दोर, मिरचीची पावडर, चाकू आदी हत्यारे आढळून आली. दरोडा टाकण्यासाठी हे सर्वजण जात असल्याचे उघड झाल्याने, पोलिसांनी सैय्यद जाफर सैय्यद अहमद उर्फ बंगाली बाबा (वय ४७), सैय्यद उमर सैय्यद जाफर (१८, दोन्ही रा. वडजाई रोड, धुळे), मोशीनशहा सलीम शहा (२२), रफा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह एका १३ वर्षीय बालकाला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पोलीस नाईक उमेश भिवसन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरूद्ध गुन्हा  दाखल करण्यात आलेला आहे. तर अल्पवयीन आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एच.एन. उगले करीत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा