शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अफगणिस्तानमधून पार्सल आल्याचे आमिष दाखवत शिक्षकाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 22:18 IST

वारंवार घडताय फसवणुकीचे प्रकार : वेगवेगळ्या कारणासाठी वर्ग केले पैसे

धुळे - मी सैन्य दलात असून अफगणिस्तान येथे मोठे घबाड सापडले आहे. माज्या हिश्यातून ३० टक्के रक्कम पाठविते असे एका महिलेने आमिष दाखविले. दुसऱ्या महिलेने मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत पार्सल आल्याचे सांगत ते सोडविण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून ३ लाख २७ हजार रुपयांचा गंडा एका शिक्षकाला घातल्याची घटना देवपुरात घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल झाला.देवपुरातील स्टेडियमच्या पलिकडे नागाई हॉस्पिटलच्या मागे गुरव हौसिंग सोसायटीत राहणारे संजय शेनपडू देसले (४७) या शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, इलियास मॅकेली नावाने मोबाईल फोनच्या ईमेलवर वेळोवेळी चॅटींग करुन मी अफगणिस्तानमध्ये सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले. आम्हाला अफगणिस्तान येथे मोठे घबाड सापडले आहे. त्यात माज्या हिश्याला ४.३ मिलीयन डॉलर मिळालेले आहे. मी तुम्हाला मला मिळालेल्या हिश्यातून ३० टक्के रक्कम पाठविते असे एका महिलेने फोनवरुन सांगितले. त्यासाठी बॉक्स कुरियर केल्याच्या पावतीचा फोटो आणि त्यात नोटांचे बंडल पॅक करतानाचा व्हाडीओ ईमेलवर पाठविण्यात आला. हा सर्व प्रकार १३ आॅगस्ट २०२० ते १५ आॅक्टोबर २०२० या कालावधीत घडला. यानंतर मुंबई येथून बोलत असल्याची बतावणी गरिमा देशमुख या महिलेने करत तुमच्या नावाने अफगणिस्तान येथून एक पार्सल आले असल्याचे सांगितले. ते सोडविण्यासाठी वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची आमिष दाखवत ३ लाख २७ हजार रुपये बँकेत भरणा करण्यासाठी भाग पाडले.आपली काहीतरी फसगत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय देसले या शिक्षकाने सायबर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना आपबिती कथन केली. त्यानुसार, २१ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे