या शिबिरामध्ये सीबीसीएचबीसी विविध अनेक खर्चिक रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश कोळी यांनी केले तर उपतालुका प्रमुख शैलेश सोनार यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे विभागीय तालुका प्रमुख ईश्वर पाटील, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकाशेठ रूपचंदाणी, युवासेना तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, उपशहरप्रमुख, योगेश बोरसे, सुरेश कोळी, महालॅबचे गणेश विसावे, योगेश पाटील, हेमंत पाटील, संदीप भोई, अमोल पाटील, शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते, दीपक मराठे, राज ढोले, चेतन साबळे, जितू कोळी, राहुल रामराजे, संदीप तिरमले, देवेंद्र अहिरे, संजय कोळी, चतुर कोळी, अनिल कोळी, विशाल कोळी, सचिन कोळी, सागर कोळी, आकाश चौधरी, विश्वजित राजपूत, प्रणव सुतार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना युवासेना तालुका प्रमुख आकाश कोळी यांची होती. तर त्याला यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना दोंडाईचा शहर व शिरपूर महालॅबचे मोठे सहकार्य लाभले.
युवासेनातर्फे १५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST