शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

साक्रीत एकाच रात्रीत फोडले चार दुकाने

By admin | Published: July 17, 2017 6:09 PM

चोरटय़ांनी लांबविलेले कपडे, शालेय गणवेश व गॅरेजमधील ऑईलचे डबे

 ऑनलाईन लोकमत

साक्री,दि.17 - एकाच रात्री चोरटय़ाने साक्रीतील चार दुकाने फोडून  हजारोंचा मुद्देमाल लंपास झाल्यामुळे व्यापा:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े  चोरटय़ांनी कपडे व रोख रक्कम गायब केली आहे.
साक्री शहरातील शेतकी संघ येथील शॉपींग कॉम्प्लेक्समध्ये नितीन दत्तात्रय निकम यांचे टेलरींगचे दुकान आह़े चोरटय़ांनी या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला़  शिऊन तयार असलेल्या 150 शर्ट आणि पॅन्ट चोरटय़ाने लांबविल्या़ तसेच शाळकरी मुलांचे तयार असलेले गणवेशही लंपास केल़े यानंतर चोरटे शासकीय दूध डेअरीजवळील दुकानांकडे आल़े कन्हैय्या वेल्डींग दुकान, मनोज ऑटो गॅरेज आणि भारत मेन्स पार्लर या दुकानांमध्ये चोरी केली़ गॅरेजमधून 6 ऑईलचे डबे, मेन्स पार्लर दुकानाच्या गल्ल्यातून 1 हजार 200 रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला़